मूळ प्रकाशन: तुम्ही इथे कॅलेंडर बदलताय, आणि ‘तो’ पिंपळाखाली बसून बासरी वाजवतोय - सुरपाखरू साहित्य
येथे तुमच्या लेखाचा कोणताही शब्द न बदलता, केवळ विरामचिन्हे (Punctuation) आणि परिच्छेद (Paragraphs) व्यवस्थित करून तो अधिक वाचनीय स्वरूपात मांडला आहे: नवीन वर्षाची सुरूवात नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. पण निरोप देणं हे इतकं सोपं असतं का? निरोप दिल्याने खरच आपण गतस्मृतींना विसरू शकतो का?…