लेखिका परिचय : अपर्णा चांदोरकर, नागपूर

अपर्णा चांदोरकर, नागपूर

शालेय शिक्षण सोमलवार हायस्कूल, खामला मधून झालय. जी.एस.कॉलेज मधून B.Com केलंय. प्रायव्हेट कंपनीत Finance Executive म्हणून काम करते.

मराठी, हिन्दी व इंग्रजी भाषेत कविता, लेख, लघु कथा लिखाण गेल्या ४-५ वर्षांपासून करतेय. साप्ताहिक जनमंगल, या फेसबुकवरील ऑनलाईन मासिकात लेख प्रकाशित होत असतात. यात माझा सक्रिय सहभाग आहे. “Oneness”, “मी माझी”(मराठीत) व “डोर” (हिन्दीत) असे ३ कवितासंग्रह, लोकव्रत प्रकाशन पुणे कडून गेल्या २ वर्षांत प्रकाशित झालेत. कविता, स्तोत्र, गीत ऐकत आनंदात रमणे आवडते.

1 Like