मधुसूदन डोड्या
स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी
विधी विषयात पदव्युत्तर पदवी
सायबर कायदा विषयात पदविका
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून अभियंता म्हणून 36 वर्ष सेवा करून निवृत्त
चलो मंच की ओर
या वक्तृत्व विकास कार्यशाळे चे संयोजक
मराठी व हिंदी साहित्य, प्रवास हा आवडीचा प्रांत, कविता, गजल यांची विशेष आवड
