सुरपाखरू म्हणजे काय?

सुरवंटाची जिद्द घेऊन फुलपाखरू व्हायला सिद्ध असलेल्या लेखकांचा समुदाय - सुरपाखरू समुदाय.

करायचे काय?

फक्त २५० - दोनशे पन्नास - इतकेच किमान शब्द दिवसाला लिहायचे, असे जानेवारी २०२६ मधे तिस तिवस करायचे. हे करताना आपला हा समुदाय तुमच्या पाठीशी असणार.

विषयाला बंधन नाही, कितीही मोठा लिहिला तरी चालेल, पण किमान फक्त २५० शब्द इतकीच आवश्यकता आहे, आणि दुसरी महत्वाची आवश्यकता म्हणजे दिवसाला एक पोस्ट झाली पाहिजे, लोकार्पण होणे या प्रकल्पाचा महत्वाचा घटक आहे.

२५० शब्द म्हणजे किती वाटते तुम्हाला? मी दाखवतो. ही बघा माझी दोनशे पन्नास शब्दांची पोस्ट.

——

एक दोन तिन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकविस बावीस तेविस चोविस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतिस बत्तीस तेहतीस चौतिस पस्तिस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चालीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस शेहचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन चौपन छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसस्ट बासस्ट त्रेसस्ट चौसस्ट पासस्ट सहासस्ट सदुसस्ट अडूसस्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बाहात्तर त्रेहात्तर चौऱ्यात्तर पंच्चाहत्तर शह्यात्तर सत्त्यात्तर अठ्ठ्यात्तर अकोणऐशी ऐशी एक्यांशी ब्यांशी त्र्यांशी चौऱ्यांशी पंच्यांशी शह्यांशी सत्त्यांशी अठ्ठ्यांशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्यांणव त्र्यांण्णव चौऱ्यांण्णव पंच्यांण्णव श्यैह्यांण्णव सत्त्यांण्णव अठ्ठ्यांण्णव एकोणनव्वद शंभर.

.

एक दोन तिन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकविस बावीस तेविस चोविस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतिस बत्तीस तेहतीस चौतिस पस्तिस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चालीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस शेहचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास.

——

इतकीच पोस्ट रोज लिहायची आहे, कधी जास्त लिहिले गेले तर क्रमशः तेच अनेक दिवस वापरता येईल, बघा विचार करून इतके काय कठीण आहे. तुम्ही ठरवले आणि आपण सगळे खांद्याला खांदा लावून रोज एकमेकांना सांगुया माझी पोस्ट झाली की मग तुम्हाला पण २५० शब्द काय चीज आहे वाटून तुम्ही तशी पोस्ट कराल.

जानेवारी २०२५ मधे सहा लेखकांनी केले

जून २०२५ मधे अजून दहा लेखकांनी केले

येत्या जानेवारी २०२६ मधे आमच्याबरोबर तुम्ही पण या साहित्य दिंडीत पालखी उचलायला.

विचार काय करताय, तुमच्या समविचारी मित्र मीत्रीणींना देखील आणा जितके अधिक लेखक तितकी विविधता.

“सुरपाखरांचा थवा” हा केवळ लेखक गट नसून, एक प्रेरणांचा झरा आहे.

जो जोडला गेला, तो प्रकाशित झाला!