जानेवारी २०२६ पथकाचा ३० दिवसात ३० उपक्रम नियोजनासाठी नोंदणी सुरू केली आहे
नोंदणी साठी खालील फार्म भरायचा आहे:
https://forms.gle/78ytPJMhZEnCVJrQ7
या गुगल फार्म मधे आपली माहिती पाठवा म्हणजे व्हॉटसॅप च्या माहिती गटात तुम्हाला सामिल होता येईल, आणि प्रश्न विचारता येतील, माहिती मिळवता येईल. हा फार्म माहिती मिळवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आहे कुणालाही यात सहभागी होता येईल, जानेवारी २०२६ च्या पथकाची संरचना याच गटात असलेल्या उत्सुक लेखकांना घेऊन पुढे जाईल.