सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा......

मूळ प्रकाशन: सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा…… - सुरपाखरू साहित्य

मानवी जीवनाचा ध्यास काय? प्रत्येक युग, प्रत्येक समाज, प्रत्येक तत्त्वज्ञान एकाच प्रश्नाभोवती घुटमळतं – “आपण सुख कसं मिळवायचं? समाधान कसं राखायचं? आणि अखेर आनंद कसा अनुभवायचा?” भारतीय परंपरेत आशीर्वाद देताना नेहमी म्हटलं जातं – “सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा.” या तीनही संकल्पना जरी एकमेकांशी निगडित असल्या तरी त्यांचा आशय वेगवेगळा आहे. एखादा माणूस सुखी…