त्यांचे संवाद : २

मूळ प्रकाशन: त्यांचे संवाद : २ - सुरपाखरू साहित्य

(अविनाश) ती : अहो, ऐकलं का ?तो : हं, बोल काय म्हणतेयस ?ती : बरेच दिवस झालेत, मंदीरात गेलो नाही आपणतो : मग जावूया की आजती : आज काय विशेष ?तो : वुमेन्स डे आहे ना आज ?ती : चला, चावट कुठले. बर ठीक आहे, जावू या आजतो : वा, काय सुंदर आहे हे शंकराचं…