त्यांचे संवाद - १

मूळ प्रकाशन: त्यांचे संवाद – १ - सुरपाखरू साहित्य

(श्वेता)[तो (३०-३२) , ती(२८-३०) ]तो: उन वाढलंय नाही?ती: हं!तो: फोन बिलचं बर असतं.. ऑन लाईन पण भरता येतं.. हा म्हणजे वैताग आहेती: —तो: तुम्ही जॉब करता का?ती: हं!तो: अरे व्वा! कुठे?ती: पुढे सरका…तो: अं?ती: पुढे सरका..रांग पुढे सरकलीय..तो: अरे.. लक्षच नाही माझं.. तुमच्याशी बोलत होतो ना..तो: लंच मधे आलात का?ती : नाही.तो: मग? सुट्टी घेतली?ती:…