मूळ प्रकाशन: सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच - सुरपाखरू साहित्य
‘कविता’ म्हणजे थोडक्यात सृजनाच्या मार्गाने आयुष्याचा तळ गाठायचा प्रयत्न. वास्तव आणि कल्पनाविष्कार यांची सुयोग्य सांगड घालून नेमक्या शब्दात केलेली बांधणी. भगवान निळे हे नाव तसं कवी आणि पत्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेच परंतु त्यांच्या प्रत्येक कवितेच्या गाभ्यात उतरायचं असेल तर एकमेव गोष्ट आपल्याला तिथवर नेऊन पोहोचवते ती म्हणजे – ” सांगायलाच हवंय असं नाही”. “सांगायलाच…