देवपूजा

मूळ प्रकाशन: देवपूजा - सुरपाखरू साहित्य

सकाळी उठून सगळं आवरता आवरता मनात कामांची यादी सुरू होते त्यातलंच एक काम म्हणजे देवपूजेसाठी फुलं !जवळच्‍या कोपर्‍यावरच्या फुलवाल्याकडून आणायची किंवा आधी आणून फ्रीजमध्ये ठेवलेली बाहेर काढून ठेवायची. लहानपणी आमच्या अंगणातच फुलझाडं होती, त्यामुळे ताजी ताजी फुलं मिळायची. पण तेव्हा फक्त झाडावरची फुलं आणायचं काम होतं. पूजा बाबा करायचे. तेव्हा ती पूजा पाहायला मला खूप…