स्त्रीचं मानसिक आरोग्य - भाग १

मूळ प्रकाशन: स्त्रीचं मानसिक आरोग्य – भाग १ - सुरपाखरू साहित्य

“ती”चा भावनिक हिंदोळ्यावरील “प्रवास एकटीचा” ताप,सर्दी याबरोबर आपल्या मुलीचं मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचं आहे कायमच माझ्यातील “ती”ला वाटत आलं आहे. मुली बालपणापासूनच खूपच संवेदनशील असतात.उदाहरणार्थ लहान मुलांसाठीचे शो टेलिव्हिजनवर पहाताना कार्यक्रम संपत आला की बाय बाय म्हणत कार्टूनला लहान मुली डोळे पुसत हुंदके देत बाय म्हणतात. कारण लवकरच कुठल्याही परिस्थितीशी मनाने एकरूप होणे हा…