मूळ प्रकाशन: https://www.surpakharu.in/?p=93
“गारवा वाऱ्यावर भिरभिर पारवा नवा नवा प्रिये, नभातही चांदवा नवा नवा..”मस्त पावसाळा सुरु आहे. नुकताच दमदार पाऊस पडून चौफेर बाजूनीं निसर्गाची उधळण करतोय. जणू हिरव्या कंच रंगाच्या पाचुंचा शेला पांघरलाय, हवेत मस्त धुंद गारवा पसरला आहे सोबत बिनधास्त मैत्रिणींची गँग भटकंतीला निघालीये… मग काय….“गारवा गारवा भिर भिर.. पारवा” हे गाणं ओठी नाही असं शक्यच नाही.प्रत्येक क्षण आनंदाचा,…