स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग ३

मूळ प्रकाशन: स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग ३ - सुरपाखरू साहित्य

गेल्या दोन लेखांमध्ये आपण स्तंभलेखनातील काही संभाव्य धोके पहिले. आजच्या लेखात आपण ते कसे टाळायचे ते पाहू. १.⁠ ⁠विशिष्ट विषयाच्या अभावामुळे दिशाहीन लेखमाला कोणत्याही निश्चित विषयाशिवाय, स्वैर विचारांवर विसंबून लेखमालिका लिहिणे सोपे असले तरी, जर तुम्हाला तुमच्या स्तंभलेखनाला दीर्घकालीन मूल्य हवे असेल तर विषयाधारित मालिका लिहिली पाहिजे. उदाहरणार्थ, दैनिक तरुण भारतमधील डॉ. रमा गोळवलकर यांचे…