स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग २

मूळ प्रकाशन: स्तंभलेखनातील संभाव्य धोके आणि त्यावरील उपाय : भाग २ - सुरपाखरू साहित्य

या लेखात आपण दैनंदिन स्तंभलेखनातील काही संभाव्य धोके पाहू. मुद्दा १एक नवीन लेखक म्हणून आपण असा विचार करतो की स्तंभलेखनासाठीच्या विषयांवर कोणतेही बंधन ठेवू नये, यामुळे माझे लेखन अधिक वैविध्यपूर्ण व मनोरंजक होईल. हे अगदी खरे आहे कि असे विशिष्ट फोकसशिवायचे लेख लिहिणे सोपे होते. पण जेव्हा तुम्ही हे सर्व लेख पुस्तकात संकलित केलेले एकत्र…