नव्या आशयघन लिहिणाऱ्या कवींची माहिती कशी मिळवायची?

मूळ प्रकाशन: नव्या आशयघन लिहिणाऱ्या कवींची माहिती कशी मिळवायची? – सुरपाखरू साहित्य

फेसबुकवर कविता लिहिणारे मुबलक आहेत.  त्यातले काही आपल्याला आवडून जातात, त्यांची कविता आपल्या रसिकतेसाठी आशयघन असते असे म्हणुया.  असे आशयघन कवी आपल्याला योगायोगाने जितके वाचायला मिळतात त्याहून त्यांची संख्या कितीतरी अधिक असणार, पण ते आपल्या वाचनात आले नाहीत याच एका कारणाने आपण त्यांच्या कवितांपासून वंचित असतो. वर्तमान पत्रांमधे पुरवण्यांमधे कवींची ओळख देणारे लेख छापून येतात…