मूळ प्रकाशन: Return ticket तो कन्फर्म है, इसलिये मन भर के जियो, मन में भरकर नहीं. - सुरपाखरू साहित्य
जगण्याची तारीख ठरलेली आहे, त्यामुळे जीवनाचं प्रत्येक क्षणभर मनसोक्त अनुभव घ्या,हवं असलेलं सगळं प्रेम, आनंद, उत्सव आजच जगा —कारण शेवटी, “जगायला वेळ नव्हता” असं म्हणण्याइतपत उशीर झालेला असेल
“Return Ticket तो Confirm है…”— म्हणूनच, मन भरून जगा, मनात भरून नका! असं असल तरी आम्ही जन्मभर कोणती तरी मेख मनात ठेवुन जगत टसतो. परिवारात झालेला…