मूळ प्रकाशन: ll२६, जानेवारी….अर्थात प्रजासत्ताक दिन ll - सुरपाखरू साहित्य
ll२६, जानेवारी…. अर्थात प्रजासत्ताक दिन ll ![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
हेमंत नाईक २६. ०१. २६ जनैः जनहितार्थाय जनानाम् एव निर्मितम्। लोकतन्त्रं भारतस्य वसुधायां विराजते॥ सत्ता प्रजेची सांगणारा, आजचा हा सुदिन असे.. चिरायू तो नित्य रहावा, ही सर्वांमनी भावना वसे..१ संविधान स्वतंत्र भारताचे लागू २६ जाने.१९५०ला सत्यात्तरावे वर्ष तयाचे आनंद भारतात उसळला..२ चित्ररथ संस्कृती प्रगतीचा, राजपथा दिमाखात निघे.. _मिग…