lokhande.vandana

lokhande.vandana

वंदना लोखंडे

सध्या पुण्यात वास्तव्य.
मूळ गाव धुळे. इलेक्ट्रॉनिक्स विषयाची पदवीधर असून लिखाणाची आवड जोपासते.

प्रकाशित साहित्य :
आतापर्यंत ९ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
त्यापैकी ‘किलबिल’, ‘प प पक्षी’, ‘ओवी कुठे चालली शॉपिंगला’, ‘ओवी कुठे चालली डे केअरला’, हे बालकविता संग्रह.
‘स्मृतिपाखरे’ हा ललितलेखसंग्रह
‘हिंदोळा’ यात लग्न, डोहाळजेवण व बारसे याप्रसंगाची स्त्री गीते
‘गीत संजीवन’, ‘मंजिरी’ हा भक्तिगीतसंग्रह
व ‘सप्तरंगी उखाणे’
‘प प पक्षी’ यातून अक्षरओळख व चारोळीतून छायाचित्रासहित पक्ष्यांचीओळख अशी अनोखी संकल्पना आहे.

‘वंदनलिपी’- या ब्लॉगवर ललितलेखन.

http://vandanlipi.blogspot.com

‘काव्यसूर’- या यु-ट्युब चॅनलवर लहान मुलांसाठी संगीतबद्ध गाणी चित्रफितीतून सादर केली जातात.

https://youtube.com/channel/UCFj-czgCzvr3Fge8uml8MvA?si=B_mM9PM5q_wtMmhe