मूळ प्रकाशन: १ जानेवारीचा संकल्प आणि ७ दिवसांचे वास्तव: नक्की कुठे चुकतंय? - सुरपाखरू साहित्य
नवीन वर्ष सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर आपण ठरवतो म्हणजेच संकल्प करतो कि, आपण नवीन वर्षात काय काय केले पाहिजे. आपल्यापैकी काहींचे ते पूर्ण होतात, तर काहींचे नाही. कारण काय तर त्यात निरंतरतेचा अभाव आणि नियोजनाची कमी. कधी कधी तर कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स मध्ये येऊन नववर्षामधे काय केले पाहिजे याचा संकल्प केलेला असतो. तो किंवा…
1 Like