मूळ प्रकाशन: मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना – सुरपाखरू साहित्य
एकोणीसशे ऐंशी च्या दशकात युनिक्स नावाची संगणक संचालन प्रणाली लोकप्रिय होत होती. संगणक आपल्या मेंदूपेक्षा अधिक गतीने ठराविक दिलेली कामे करणारे यंत्र आहे असे मानले तर संगणकाला आपली कामे संगणकाच्या भाषेत सांगू शकेल आणि आपल्याशी संवाद साधू शकेल अशी प्रणाली लागते आणि तिला मी संचालन प्रणाली म्हणतोय. युनिक्स अशीच एक संचालन प्रणाली होती. सध्याच्या काळाच्या…